¡Sorpréndeme!

गुवाहाटीला गेल्यानंतर 'खोके' विषय नसून दिव्यांग हा विषय 'ओके' करून ठेवला! - Bacchu Kadu | Guwahati

2022-11-30 509 Dailymotion

आज दिव्यांगा साठी कॅबिनेट मध्ये वेगळ्या मंत्रालयाची घोषणा झाली असून 3 डिसेंम्बर ला हे मंत्रालय सुरू होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनि आज केली.गेल्या वीस वर्षां पासून माजी मंत्री बच्चू कडू यांनी ही मागणी केली होती ,नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिंदे गटाचे आमदार व अपक्ष आमदार गुहांटी ला गेलो असता कामाख्या देवी सरकारला पावली त्याच रूपाने दिव्यांगाना ही देवी पावली,गुहाटी ला गेल्यानंतर खोके हा विषय नव्हता तर दिव्यांग हा विषय ओके करून ठेवला,अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

#BacchuKadu #Guwahati #EknathShinde #Divyang #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra #Shivsena #BJP #Assam